August 29, 2025 10:59 AM
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर मृतांची संख्या 23वर
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर कीवमधील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून किमान 48 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिल मुख्यालयासह स...