डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 15, 2024 3:11 PM

view-eye 10

रशिया आणि युक्रेननं संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले

रशिया आणि युक्रेननं त्यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले आहेत. कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या एकशे तीन रशियन सैनिकांची, एकशे तीन युक्रेन...

September 13, 2024 3:24 PM

view-eye 20

रशियाने ६ ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली

हेरगिरी आणि घातपाताचा ठपका ठेवत रशियाने मॉस्कोमधल्या सहा ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली आहे. युक्रेनसोबतच्या संघर्षात मॉस्कोचा पराभव करण्याच्या हेतूने हे अधिकारी काम ...

August 18, 2024 1:15 PM

view-eye 4

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

रशियाच्या पूर्व किनाऱ्याला आज ७ रिक्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोवस्क- कामशाकी शहरात ४८ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून तीनशे ...

July 12, 2024 10:33 AM

view-eye 14

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीत...

July 10, 2024 1:15 PM

view-eye 7

रशियन सैन्यात मदतनीस असणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी रशियाकडून मान्य

रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची भारताची मागणी रशियानं मान्य केली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना...

July 8, 2024 12:59 PM

view-eye 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रीया दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची ...

July 5, 2024 10:54 AM

view-eye 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत...

June 24, 2024 2:51 PM

view-eye 13

रशियात सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर

रशियाच्या उत्तर कॉकेशस प्रांतातल्या डर्बेंट आणि माखाचकाला या शहरांमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर पोहोचली आहे. यात १५ पोलीस अधिकार...