April 11, 2025 8:18 PM
महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम यांच्यात सामंजस्य करार
थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम या शासकीय कंपनीसह सामंजस्य करार करण्यात आले. महा...