December 1, 2025 1:31 PM December 1, 2025 1:31 PM

views 7

तामिळनाडूमध्ये रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात दोन बस एकमेकांवर समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५४ जण जखमी झाले आहेत. शिवगंगा जिल्ह्यातल्या तिरुपात्तुल भागातल्या पिलायरपाटी जवळ हा अपघात झाला. तिरप्पुर ते काराईकुडु जाणारी बस कारायकुडी ते डिंडीगुल जिल्ह्यात जाणाऱ्या बसला समोरसमोर धडकली. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

November 3, 2025 10:06 AM November 3, 2025 10:06 AM

views 26

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात १५ हून अधिक जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये, फलोदी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जोधपूरमधून यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस, एका थांबलेल्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून, जखमींच्या योग्य उपचाराची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुप...

March 25, 2025 8:14 PM March 25, 2025 8:14 PM

views 9

रस्ते अपघातांमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे – मंत्री नितीन गडकरी

देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत रस्ते सुरक्षाविषय तंत्रज्ञानातील भारत आणि अमेरिकेतल्या भागिदारीविषयक कार्यक्रमात बोलत होते. रस्ते अपघातांमुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं तीन टक्के नुकसान होत असल्याचं ते म्हणाले.    विद्यार्थ्यांना वाहतूक विषयक नियम आणि कायद्यांची माहिती व्हावी यासाठी शाळांनी आपल्या अभ्यासक्...