June 23, 2025 8:34 PM
22
इराणमध्ये सत्तांतराची माजी युवराज रेझा पहलवी यांची मागणी
इराणचे माजी युवराज रेझा पहलवी यांनी सत्तांतराची मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आणि इतर इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा त्यांनी केला. खोमेनी सत्तेत आल्यापासून पहलवी दुसऱ्या देशात आश्रयाला आहेत. सत्ता सोडली तर कायदेशीर मार्गाने, निष्पक्षरित्या तुमच्याविरोधात खटला चालवला जाईल. या संकटाच्या काळात देशात स्थैर्य, स्वातंत्र्य आणि न्याय देण्यासाठी मी तयार आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकशाही मार्गानं सत्तांतर करण्याची इच्छा असल्याचं पहलवी म्हणाले. &n...