October 22, 2025 2:34 PM October 22, 2025 2:34 PM

views 48

किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री

भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली. यामध्ये अभूतपूर्व ५ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात, याच कालावधीत एकंदर उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. प्रामुख्यानं GST दरांमध्ये घट झाल्यामुळं ही वाढ झाली आहे. मिठाई, गृहसजावट, पादत्राणं, तयार कपडे, ग्राहकोपयोगी आणि दैनंदिन वापराच्य...

August 10, 2024 8:46 PM August 10, 2024 8:46 PM

views 5

किरकोळ क्षेत्रात भारताची लक्षणीय प्रगती

भारताने किरकोळ क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड देशात विविध मोक्याच्या जागांवर पाय रोवत आहेत. परदेशी किरकोळ व्यापाऱ्यांना भारतातल्या संधी खुणावत आहेत. २०२४ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८ शहरात ३ पूर्णांक १ दशांश दशलक्ष चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर  देण्यात आला आहे.  गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे.