October 17, 2024 9:16 AM
11
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमधून आणि पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली हे काम होणार आहे. जीर्णोद्धराचे काम झाल्यानंतर तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये गुणात्मक वाढ होणार असल्याचं स्थानिक लोकप्रतिनिधींनी...