October 21, 2024 2:47 PM
20
उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला 8 वर्षं पूर्ण
उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला काल आठ वर्षं पूर्ण झाली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं २१ ऑक्टोबर २०१६ ला ही योजना सुरू केली होती. UDAN योजनेत देशातील विमान सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये विमान मार्ग सुधारण्यावर आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत, ६०० हून अधिक विमान मार्ग कार्यान्वित झाले आहेत. आणि एक कोटी ४४ लाखांहून अधिक प्रवाशांनी विमानांद्वारे प्रवास केला आहे. या योजनेखाली आतापर्यंत द...