July 23, 2025 2:45 PM
8
ज्येष्ठ रंगकर्मी, आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक रतन थिय्याम यांचं निधन
ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. मणिपूरमधे राहणारे थिय्याम इम्फाळ मधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते. उपचारांदरम्यान आज पहा...