December 23, 2025 8:55 PM December 23, 2025 8:55 PM

views 10

राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय देशभरातल्या एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री, १३ जणांना विज्ञान युवा आणि एका समुहाला विज्ञान समुह पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यात राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या ६ जणांचा समावेश आहे. (मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉक्टर युसुफ मोहम्मद ...