February 14, 2025 1:35 PM
10
रणवीर अलाहाबादियाची सर्वोच्च न्यायालयात धाव
समाजमाध्यमांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रणवीर अलाहाबादिया वर दाखल झालेल्या एफ आय आरच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर आज तातडीने सुनावणी करायला नकार दिला असून क्रमानुसार येत्या २ -३ दिवसात याचिकेवर सुनावणी करु असं सांगितलं. अलाहाबादिया आणि इंडियाज गॉट लॅटेंट या कार्यक्रमाचा निर्माता समय रैना यांना आसाम पोलिसांनी चौकशीसाठी हजर व्हायला सांगितलं आहे. आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग, आणि अपूर...