October 16, 2025 1:23 PM October 16, 2025 1:23 PM

views 13

भारताबरोबर ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्यासाठी अमेरिकेची तयारी

भारताबरोबर ऊर्जा क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याची तयारी अमेरिकेनं दाखवली आहे आणि त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिकेसोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत अनेक वर्षांपासून इच्छुक आहे आणि गेल्या दशकभरात त्यात प्रगती झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.   भारतीय ग्राहकांचं हित लक्षात घेऊन देशात तेल आयात केलं जातं. स्थिर किमती आणि सुरक्षित पुरवठा ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताकडून तेलाची आयात केली जाते. त्यासाठी तेल आयात...