April 6, 2025 3:10 PM April 6, 2025 3:10 PM
1
रामनवमीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा केला होता. नागपुरातही उत्साहाचं वातावरण असून पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध पूजा अर्चना केल्या जात आहेत. अकोला शहरात राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली. शिर्डी इथं कालपासून सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी आज अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली. श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं ...