March 1, 2025 9:11 PM
रमजानच्या पवित्र महिन्याला उद्यापासून सुरुवात
रमझानच्या पवित्र महिन्याला देशात उद्यापासून सुरुवात होत आहे. महिनाभर रोजा अर्थात उपवास करण्याच्या महिन्याचा उद्या पहिला दिवस आहे. या संपूर्ण महिन्यात ‘तराविह’ ही रात्रीची विशेष प्रार्थ...