December 18, 2025 7:01 PM
92
शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार
ख्यातनाम शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.अंत्यसंस्कारापूर्वी सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. सुतार ...