April 1, 2025 1:28 PM

views 16

ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ चं क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

ई-स्पोर्ट्स हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिली. नवी दिल्लीत इथे भरणाऱ्या ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ या परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा त्या बोलत होत्या. भारताकडे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञान तसंच विशेष क्षमता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ई-स्पोर्ट्स या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या परिषदेचं आयोजन करण्यात आ...

September 21, 2024 11:39 AM

views 19

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे; सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढीचा हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी काल पुण्यात व्यक्त केली. 'माय भारत‌'च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; असंही त्यांनी सूचित केलं. विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं 'विकसित भारत ॲम्बॅसेडर युवा कनेक्ट' उपक्रमा अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातही ...