February 15, 2025 2:48 PM
राजमल लखीचंद ज्वेलर्सची १ कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
सक्तवसुली संचालनालयानं राजमल लखीचंद ज्वेलर्सची १ कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये ही संपत्ती आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत दोन दिवसांपू...