December 20, 2025 1:36 PM December 20, 2025 1:36 PM
16
राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ७ हत्तींचा मृत्यू
आसाम राज्यात सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला धडक दिल्यानं सात हत्तींचा मृत्यू झाला असून यात एक हत्ती जखमी झाला आहे. होजई जिल्ह्यात आज पहाटे सव्वा दोन वाजता ही घटना घडली. या अपघातात राजधानी एक्सप्रेसचं इंजिन आणि ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात एकही रेल्वे प्रवासी जखमी झालेला नाही. गुवाहाटी पासून सुमारे १२६ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला असून धुक्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक...