August 2, 2025 8:05 PM August 2, 2025 8:05 PM
16
उद्योगांना जमिनी द्याव्याच लागल्या तर त्या उद्योगात भागिदार घेण्याबाबत ठामपणे सांगा-राज ठाकरे
उद्योगांना जमिनी विकू नका, आमच्या जमिनी घ्यायच्याच असतील तर आम्हाला उद्योगात पार्टनर म्हणून घेण्याबाबत ठामपणे सांगा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते. भाषा आणि जमिनी जपल्या पाहिजेत, एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही असं ते म्हणाले. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावर तसंच जनसुरक्षा कायद्यावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मराठी माणसाच्या थडग्...