July 1, 2025 8:39 PM
‘रेलवन अॅप’चं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रेलवन अॅप’चं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियो...