November 13, 2025 1:30 PM
7
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे ...