August 18, 2025 1:13 PM August 18, 2025 1:13 PM

views 2

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली. औरंगाबाद इथल्या सूर्य मंदिरात जाऊन गांधी यांनी दर्शन घेतलं. यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.    बिहारमधील मतदार यादीत केल्या जाणाऱ्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी मतदार अधिकार यात्रा काढली आहे. १६ दिवस चालणाऱ्या या  यात्रेत इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. ही यात्रा २० हून अधिक जिल्ह्यांत जाणार असून १ सप्टेंबर रोजी पटना इथल्या गांधी...