April 28, 2025 2:55 PM
राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आज भारताचा फ्रान्सबरोबर संरक्षण करार
केंद्र सरकार राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी आज फ्रान्सबरोबर संरक्षण करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातले फ्रेंच राजदूत यांच्या उप...