March 3, 2025 9:59 AM March 3, 2025 9:59 AM
13
राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या
राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याखालील सरासरी क्षेत्र 53 लाख 97 हजार हेक्टर इतके आहे. तर कृषी विभागाच्या पीक पेरणीच्या अंतिम अहवालानुसार यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी म्हणजे 64 लाख 83 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात पाण्याची उपलब्धता अधिक असल्यामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत झाल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये हरभरा पिकाखालील सरासरी क्षेत्र 21 लाख 52 हजार हेक्टरहून वाढून 29 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच गहू आणि मक्याच्या पेरणी क्षेत्रातह...