August 28, 2025 1:30 PM
ग्रँडमास्टर प्रज्ञानंदाचा ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये प्रवेश निश्चित
भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. प्रज्ञानंदाने सिंकफिल्ड कपमध्ये त्यानं उपविजेतेपद मिळवलं आहे. अमेरिकेच्या वेस्ली सोने या स्पर्...