September 30, 2025 7:33 PM
8
पाकिस्तानात झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी
पाकिस्तानमध्ये, क्वेटा फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी एफसी मुख्यालयाबाहेर आज झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये दीर्घ काळापासून ‘बलुच लिबरेशन आ...