June 19, 2025 7:21 PM June 19, 2025 7:21 PM

views 25

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातल्या ५४ विद्यापीठांचा समावेश

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ५४ भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. यात IIT मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. देशपातळीवरील QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत IIT दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे.    QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार जागतिक पातळीवर  IIT दिल्लीनं १२३वा क्रमांक मिळवला आहे. आधीच्या क्रमवारीत IIT दीडशेव्या स्थानी होती. जागतिक पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५६६ व्या स्थानी आहे,  तर मुंबई विद्यापीठ ६६४ व्या क्रम...

November 10, 2024 10:25 AM November 10, 2024 10:25 AM

views 8

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सात भारतीय संस्थांना सर्वोच्च शंभरमध्ये स्थान

भारतातल्या सात संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सर्वोच्च शंभरात स्थान मिळवलं आहे. दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटीसह भारतातली दोन विद्यापीठे पहिल्या पन्नासमध्ये तर सात विद्यापीठे सर्वोच्च शंभरात आली आहेत. संपूर्ण खंडामध्ये उच्चशिक्षणात भारताच्या उत्तरोत्तर वाढत्या प्रभावावर यामुळे शिक्कामोर्तब झालं असल्याचं शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यामध्ये भारताची मजबूत शैक्षणिक स्थिती दर्शवणाऱ्या मुंबई आयआयटी 48 क्रमांकावर असून, मद्रास, ख...