February 21, 2025 1:18 PM

views 15

शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाचा ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान

भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाने “वुमन ऑफ द इयर” म्हणून सन्मानित केलं आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्या पूर्णिमा देवी या एकमेव भारतीय महिला आहेत. आसाममध्ये दुर्मिळ होत असलेल्या हरगिला म्हणजेच मोठा करकोचा या पक्षाच्या संरक्षणासाठी त्या प्रयत्न करत आहेत.   जगात अतिशय दुर्मिळ असलेल्या या प्रजातींच्या घट झाल्यामुळे या भागात करकोचा पक्षाच्या फक्त साडेचारशे प्रजाती उरल्या आहेत. मात्र बर्मन यांच्या अथक प्रयत्नांमुळे आसाममध्ये या पक्षाची लोकसंख्या अठराशेहून अधिक झाली आ...