July 5, 2025 3:33 PM July 5, 2025 3:33 PM

views 11

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध ‘बहुडा यात्रा’ सुरु

ओदिशामध्ये, पुरी इथं आज भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची जगप्रसिद्ध 'बहुडा यात्रा' सुरु आहे. आपलं जन्मस्थान असलेल्या गुंडीचा मंदिरात एक आठवडा मुक्काम केल्यावर या देवता आपल्या रथातून १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिरामध्ये परततील.  विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर दुपारी या  देवतांची 'पहाडी', म्हणजेच मिरवणूक सुरू झाली. पुरीचे राजा गजपती महाराजा दिव्य सिंह देब दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान  'छेरा पहानरा’  म्हणून ओळखली जाणारी रथांची औपचारिक सफाई करतील आणि त्यानंतर तिन्ही रथांना...

June 30, 2025 9:49 AM June 30, 2025 9:49 AM

views 11

पुरी इथं झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ओडिशातील जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरी इथं श्री गुंडीचा मंदिराजवळ काल सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशीचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत. यामध्ये दोन महिलांसह तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशाच्या विकास विभागाच्या आयुक्त अनु गर्ग या घटनेची चौकशी करतील. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.   काल पहाटे साडेचारच्या दरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांवर, नंदीघोश, तालध...

June 27, 2025 2:03 PM June 27, 2025 2:03 PM

views 10

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला पुरी इथं सुरुवात

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत. ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदीचा मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते. यात्रेच्या वेळापत्रकानुसार, श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा पहाडी बिजे विधी आज सकाळी साडेनऊ वाजता झाला. गजपती राजा दिव्यसिंहदेव या तीन रथांवर आज दुपारी अडीच ते साडेतीनदरम्यान च...