March 23, 2025 9:05 AM
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिल...