December 7, 2025 6:49 PM December 7, 2025 6:49 PM

views 12

Pune Marathon: महिला गटात भारताची साक्षी जडिया, तर पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत विजयी

पुणे मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडिया हिनं विजेतेपद पटकावलं. आज झालेल्या या स्पर्धेत तिनं २ तास, ३९ मिनिटं आणि ३७ सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली. दुसरा आणि तिसरा क्रमांक इथियोपियाच्या धावपटूंनी पटकावला.    पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटात इथियोपियाचा टेरेफे हैमानोत यानं २ तास, २० मिनिटं, ८ सेकंदांत शर्यत पूर्ण करून जेतेपद मिळवलं. दुसरा क्रमांक इथियोपियाच्या धावपटूनं मिळवला, तर भारताचा त्रिथा पुन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.    अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात भा...