September 10, 2025 3:14 PM September 10, 2025 3:14 PM

views 6

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन देण्यावर बंदी

पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल.    त्यानुसार वाहनाच्या पीयूसी वैधता कळेल. पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर उपलब्ध सुविधेतून पीयुसी काढता येईल आणि त्यानंतर इंधन भरता येईल, अशी यंत्रणा राबवण्याचा सरकारचा विचार आहे. भविष्या...