June 19, 2025 3:21 PM
पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार
राज्यात प्रयोगात्मक कलांचं सखोल संशोधन आणि अभ्यास करता यावा म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे....