November 21, 2025 6:51 PM
4
‘प्रोजेक्ट सुविता’ अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंद
महाराष्ट्र शासनाच्या “प्रोजेक्ट सुविता” अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय ४० लाख गर्भवती महिलांचा सहभाग या उपक्रमात नोंदवला गेला आहे. अशा प्रका...