February 6, 2025 10:30 AM February 6, 2025 10:30 AM
19
प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्याकडून दु:ख व्यक्त
लाखो इस्माईली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांचं मंगळवारी पोर्तुगालमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. प्रिन्स करीम आगा खान हे एक दूरदर्शी इमाम होते ज्यांनी आपले जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रात प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ यांचे योगदान अनेक लोकांना प्रेरणा देत राहील अशा शोकभावना पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यामावरील संदेशात ...