August 16, 2024 1:43 PM August 16, 2024 1:43 PM
20
पेतोंगटार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या प्रधानमंत्री म्हणून निवड
थायलंडच्या संसदेनं पेतोंगटार्न शिनावात्रा या प्रधानमंत्री म्हणून निवडून आल्या आहेत. माजी प्रधानमंत्री स्रेथा थविसिनी यांना संविधानिक न्यायालयाने पदच्युत केल्यानंतर काल इथल्या फेउ थाई या पक्षानं शिनावात्रा यांची प्रधानमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली होती. शिनावात्रा या थायलंडच्या सर्वात तरुण वयाच्या प्रधानमंत्री आहेत. त्यांचे वडील थाकसिन शिनावात्रा हेही थायलंडचे माजी मंत्री आहेत. थविसिन यांच्यानंतर प्रधानमंत्री पदावर निवडून येणाऱ्या शिनावात्रा या थायलंडच्या दुसऱ्या महिला प्रधानमंत...