September 12, 2025 9:07 PM September 12, 2025 9:07 PM
32
ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल-प्रधानमंत्री
ज्ञान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि अभिमान यांचा आवाज बनेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज “भारताच्या ज्ञानपरंपरेचा हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून पुनर्शोध" या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय परिषदेचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. ही परिषद काल सुरु झाली. जगात फक्त भारतात एक कोटी हस्तलिखिते आहेत. कित्येक कोटी हस्तलिखिते नाहीशीही झाली आहेत, परंतु उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांवरुन भारताशी समृद्ध ज्ञानपरंपरा लक्षात येते असं मोदी म्हणाले. ही परंपरा अ...