January 16, 2025 1:51 PM January 16, 2025 1:51 PM
9
सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत आहेत. गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपांरपरिक ऊर्जा निर्मितीचा कॉरिडॉर सुरु होणार असून दोन्ही देश व्यापक परस्पर सहकार्य धोरण, सेमीकंडक्टर निर्मितीत सहकार्य त्याचप्रमाणे उत्पादन आणि औद्योगिक पार्कच्या निर्मितीत एकत्र येतील, असं सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण...