July 17, 2024 1:06 PM July 17, 2024 1:06 PM
14
फरीदाबाद येथे प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
फरिदाबाद इथल्या ट्रान्स्लेशनल आरोग्यविज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल, आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरील 9 वी प्रयोगशाळा असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. सिंग यांच्या हस्ते जेनेटिकली डिफाईंड ह्युमन असोसिएटेड मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या सुविधेचे उद्धाटन झाले. ही सुविधा संशोधन आणि विकास यासाठी संशोधन...