February 10, 2025 1:29 PM February 10, 2025 1:29 PM
1
राष्ट्रपतींनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर केलं स्नान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. डिजिटल महाकुंभ अनुभव केंद्रात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाकुंभाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही यावेळी उपस्थित होते. प्रयागराज इथल्या महाकुंभात आतापर्यंत ४३ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं आहे. १३ जानेवारीपासून सुरु झालेला महाकुंभमेळा ये...