March 16, 2025 3:45 PM
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं निधन
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं आज पुण्यात आकस्मिक निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च ...