March 16, 2025 3:45 PM March 16, 2025 3:45 PM

views 6

महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं निधन

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचं आज पुण्यात आकस्मिक निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते.   सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या “जीवन गौरव” पुरस्काराने जाधव यांना सन्मानित करण्यात आले होते. प्रताप जाधव यांनी १९७७ ते १९८७ दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारर्किद गाजवली. यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व केले होते. दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होत...