December 18, 2025 3:35 PM December 18, 2025 3:35 PM
35
काँग्रेसला धक्का! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या प्रज्ञा या पत्नी होत. मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या प्रज्ञा सातव २०२१ मधे पहिल्यांदा विधानपरिष...