May 12, 2025 3:26 PM
पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू आहे. जिल्ह्यात ४ मे पर्यंत, ११ हजार ४६५ कुटुंब...