August 11, 2025 8:15 PM
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना वीम्याच्या दाव्याचं वाटप
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत देशातल्या ३५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज तीन हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज...