April 7, 2025 7:14 PM
27
पोषण पंधरवडा उद्यापासून साजरा करण्यात येणार
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे उद्यापासून पोषण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. पोषण पंधरवाड्याचं हे सातवं वर्ष असून यंदा बाळाच्या जन्मापासूनच्या एक हजार दिवसांमधलं पोषण, पोषण ट्रॅकरमार्फत अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ, कुपोषणावर मात आणि लहान मुलांमधल्या लठ्ठपणाच्या समस्येवर आरोग्यदायी जीवनशैलीचे उपाय या ४ मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. गरोदर महिला, स्तन्यदा माता, कुमारवयीन मुली , आणि ६ वर्षांपर्यंतची सर्व बालकं यांच्यात आढळणाऱ्या कुपोषणावर मात करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...