May 18, 2025 1:52 PM May 18, 2025 1:52 PM

views 6

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी होणार

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आहे. जगभरातून मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा व्हान्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो तसंच कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क  कार्नी यांचा त्यात समावेश आहे. रोमन कॅथलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांचं गेल्या ८ मे रोजी निधन झाल्यानंतर रॉबर्ट फ्रान्सिस प्रेवोस्ट यांची निवड नवे पोप म्हणून झाली. शपथविधी झाल्यावर नव्या पोपना पारंपरिक पोशाख आणि अंगठी नजर करण्...