June 1, 2025 5:00 PM
पोलंडमध्ये अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान सुरु
पोलंडमध्ये आज अध्यक्षपदासाठी अंतिम टप्प्यातलं मतदान होत आहे. वॉर्सॉचे महापौर राफाल ट्र्झास्कोव्स्की आणि इतिहासकार करोल नव्रॉकी यांच्यात ही चुरशीची लढत आहे. ट्र्झास्कोव्स्की हे उदार...