January 18, 2026 8:37 AM
6
पुण्यात पीएम सेतू कार्यशाळेत शासकीय तंत्र निकेतनांना उद्योगांद्वारे व्यवस्थापित संस्था बनविण्यावर मंथनाचं आयोजन
भारताच्या कौशल्य विकासाला दिशा देण्यासाठी पीएम-सेतु योजनेअंतर्गत, पुण्यात यशदा इथं उद्या एक उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासकीय तंत्र निकेतनांमध्ये उद्योगांच्या मदतीनं सुधारणा करुन त्यांना उद्योग-व्यवस्थापित संस्था बनविण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा होत आहे. पीएम सेतु म्हणजे म्हणजे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs ही योजना विकसित भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून,भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ घडविणे, उद्योग क्ष...