December 17, 2025 8:15 PM December 17, 2025 8:15 PM
2
ओमानमधे संरक्षण आणि धोरणात्मक भागिदारी बळकट करण्यावर चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओमानमधे मस्कत इथं पोचले. विमानतळावर ओमानचे उपप्रधानमंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सईद यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आणि ओमाने उपप्रधानमंत्री सईद यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. भारत आणि ओमान यांच्यातलं संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य बळकट करणं आणि धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यावर या चर्चेचा भर आहे.